पुणे येथील मजुरांना योग्य मदत करुन दिला माणुसकीचा परीचय शिवरत्न मिञ मंडळाचा अभिनव प्रशंसनिय ऊपक्रम
अशोक राऊत मंगरुळपीर { कारंजा हुंकार }
मंगरुळपीर शहरात सेवाभावी व्रुत्ती ठेवुन नेहमीच गरजवंतासाठी एक हात मदतीचा,सहकार्याचा ही सदभावना मनी बाळगुन माजी राज्यमंञी सुभाष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेञात शिवरत्न मिञ मंडळ प्रशंसनिय कार्य करत असते आजही या कोरोनाच्या संकटकाळात पुणे येथुन आलेल्या गरजु मजुरांना योग्य दिलासा देवुन त्याना ग्रामीन रुग्नालयात नेवुन त्यांची तपासनी केली व त्यांना फराळ ,फलोहार देवुन व रोख ५०००/_देवुन त्यांना १४दिवस घरीच राहा व सुरक्षित राहा असा संदेश देत त्याना निरोप दिला ह्या ऊपक्रमासाठी त्यांना वाशिम जिल्ह्याचे जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी त्याना मदत करन्यासाठी सुचविले होते असे समजले*
*निरोप देतांना पुणे येथुन आलेल्या वार्डा गिर्डा येथिल मजुरांनी आमच्या कडील होता नोता पैसा खर्च झाला व आपण केलेली ही मदत आम्हाला खुप कामी पडेल असे भावनोदगार जि.प.सदस्य चंद्रकांत ठाकरे व शिवरत्न मिञ मंडळासाठी आभार व्यक्त करतांना काढले*
*यावेळी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एल एन चव्हान,वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीकांत जाधव डाॅ.रुचा घुणागे,डाॅ अजमल खान,जावेद फारुकी,प्रकाश संगत,शिवरत्न मिञ मंडळाचे राहुल रघुवंशी,सचिन मांढरे,अविनाश पाकधने,मनोज काञेसंतोष पाटोळे,प्रशांत पेंढारकर,ऊल्हास मांढरे,गोटु ठाकुर,रुपेश कर्पै,आशिष मनवर,बबलु खिराडे आदी ऊपस्थीत होते