खेर्डा बु येथुन आरोग्य तपासणी करुन ५३४ नागरिक कारंजा तालुक्यात दाखल .
डाॅक्टराना सुरक्षा किट नसल्याने भितीचे वार्तावरण.
कारंजा लाड { कारंजा हुंकार }
कारंजा तालुक्यातील नागरिक हे कामानिमीताने पुना मुंबई सुरत या ठिकाणी गेले होते परंतु आता कोरोना व संचार बंदी लागु झाल्याने सर्वञ भितीचे वार्तावरण पसले आहे तसेच शहराच्या ठिकाणी हाताला काम नसल्याने दोन वेळची जेवणाची सोय लागत नसल्यामुळे ते आपआपल्या गावाकडे येत आहे काही नागरिक पाई चालत येत आहे तर काही नागरिक टाॅवल्सने येत आहे वाशिम आणी अकोला जिल्हाची सिमा असलेल्या ठिकाणी खेर्डा बु या ठिकाणी चेक पोष्ट व आरोग्य अधिकारी हे बाहेर गावावरुन येनार्यां नागरिकांची तापमान गन ने तापमान तपासुन हातावर शिक्का मारुन कौरनटाॅईन करुनच त्यांना पुढे जावु दिले जाते गावात गेल्यावर कोरेनटाईण केलेल्या नागरिकांना जिल्हा षरिषद शाळेत १५ दिवस ठेवले जाते आणी १५ दिवस झाल्यावर त्या नागरीकांना घरी जाण्यास ग्रापंचायतकडुन परवाणगी दिली जाते .
परंतु बाहेर गांवावरुण येनार्या नागरिकांची तपासणी करत असताना त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डाॅक्टर व ईतर कर्मचार्यांना कोणतीही सुरक्षा शासणाने दिली नाही त्यांना सुरक्षा किंटही दिली नाही त्यामुळे बाहेर जिल्हात मोठ्या प्रमानात कोरोनाची लागवण आहे आणी हे नागरिक बाहेर जिल्हातुन येत असल्याने आतापर्यत ५३४ नागरिकांची त्यांनी तपासनी केली आनी आता पुढे ईतर जिल्हातुन नागरिक दाखल होत आहे त्यामीळे त्या ठिकांणी कर्तव्यावर असलेल्या डाॅक्टर यांना सुरक्षा किट देण्यात यावी अशी मागणी डाॅक्टर यांच्या कडुन केली जात आहे तरी वरिष्ट अधिकारी यांनी याबाबत योग्य निर्णय घेऊन त्या डाॅक्टराना सुरक्षा किट देण्यात यावे