. काजळेश्वर कडे येणाऱ्या लोहगाव चेकपोष्ट वर काजळेश्वरचे आरोग्य पथक .
काजळेश्वर उपाध्ये — नकुल उपाध्ये { कारंजा हुंकार }
काजळेश्वर उपाध्ये : अकोला जील्हयातून काजळेश्वर कडे येणाऱ्यांना लोहगांवचे चेकपोष्ट
वरच त्यांची आरोग्य तपासणी करावी
त्याकरीता काजळेश्वरचे आरोग्य पथक दि .२ मेपासून तालूका आरोग्य अधिकारी कीरण जाधव यांचे आदेशान्वये कार्यरत आहे . प्राप्त माहीतीनुसार लोहगांव चेक
पोष्ट वरून दुसऱ्या जील्ह्यातून येणाऱ्याची आरोग्य तपासणी चेकपोष्टलाच करावी करीता कारंजा तालूका आरोग्य अधिकारी किरण जाधव यांनी काजळेश्वरचे आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघमारे ;डॉ. विशाल उपाध्ये ;डॉ. राठोड : कैलास उपाध्ये : मंजू जाधव : श्रीमती देशभ्रतार इत्यादी नाआरोग्य तपासणीसाठी लोहगांव चेक पॉइन्टवरच ठेवले . तपासणी पथक आरोग्य दृष्टया सक्षम असावे करीता आरोग्य विस्तार अधिकारी मुंदे यांनी पस्थीत तपासणी पथकास आरोग्य सुरक्षा किट दिल्यात . चेक पॉईन्ट वरच येणाऱ्यांची आरोग्य तपासणी होत असल्याने ग्रामस्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने समाधान व्यक्त केले .
काजळेश्वर कडे येणाऱ्या लोहगाव चेकपोष्ट वर काजळेश्वरचे आरोग्य पथक