पञकारीतेत दिलदार मनाचा राजा मानुस ,सुधाकर चौधरी यांचा गरजुंसाठी एक हात मानुसकीचा
मंगरुळपीर प्रतिनीधी अशोक राऊत { कारंजा हुंकार }
मंगरुळपीर येथील वाशिम खबरचे संपादक तथा अधिस्विक्रुती धारक पञकार सुधाकर चौधरी पञकारीतेत दिलदार मनाचा साधा आणि भला मानुस*
*आज कोरोनाच्या या संकटामधे आज जवळपास ५० दिवसापासुन सतत गरजुंना,जे बेघर आहेत* *अपंग,निराधार रस्त्यावरच ज्यांच जिवन आहे अशा गरजु निराधारांसाठी एक मानुसकी मनुन आतल्या परीवारातील सदस्य समजुन स्वताच्या घरात बनवलेला स्वयंपाक त्यांना डब्बे बनवुन व सोबतच पाण्याची बाॅटल व सण ऊत्सवाच्या दिवशी गोडधोड पदार्थ खाऊ घालुन त्यांच्या तब्बेतीची विचारणा करुन सतत १० ते १५ लोकांना ही सेवा देत आहे आम्हा गरजुंसाठी जणु देवमाणुसच आहे असे भावनोद्गगार या गरजु आबाल व्रुध्दांकडून निघत आहे*
*खरंच असा माणुस त्यांना दोन घास या काळात खाऊ घातल्यावरच मग घरी येवुन जेवन करतो हे खुप विषेश भर ऊन्हात त्यांना थंडगार पाणि नेवुन देवुन धन्यता मानतो हा त्यांचा खरच कौतुका स्पद ऊपक्रमाचे सर्वञ त्यांच्या मिञ वर्गात व जनतेत कौतुक होत आहे* *तसेच गरजुंना होईल तेवढी मदत करत आहे*
*या सेवेलाच ते ईश्वर सेवा समजुन करत आहे*
*व त्यांनी या जनसेवेत कोराना संदर्भात*
*जनजाग्रुती सुध्दा करत आहे*
*पञकारीतेतुन ते गोर गरीबांना न्याय देन्याचे काम करत असतांना ही जनसेवाच खरे पुण्य कर्म आहे,संपादक या नात्याने वाशिम खबरच्या टीम ला त्यांनी ५०००/_ रुपयाचा कीराना व धान्य स्वरुपात एक हात दोस्तीचा देऊन वाशिम खबरच्या पञकारांना सहकार्य केले आहे ह्या त्यांच्या जनसेवेत त्यांना वाशिम खबर चे प्रतिनीधि जाकीर ईलेट्रीशियन,एडीटर प्रशांत चौधरी,अॅकर अशोक राऊत राधे,एस.पी,चव्हान,संतोष मुंडे,मोबिसिंग जाधव सहकार्य करत आहे
त्यांच्या ह्या अनमोल कार्यात खारीचा वाटा त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ऊज्वला ताई हे सुध्दा आनंदी अंतकरनाने स्वयंपाक वेळेवर बनवुन देऊन मदत करत आहे
*प्रतिनीधी अशोक राऊत राधे राधे*