राज्यकर्ते माणुसकी जपण्यात अपयशी राज्यसरकार गरीबमजुराबाबात गंभीर नाही:- बसपा प्रदेक्षअध्यक्षअँड.संदिप ताजने.
कारंजा लाड/ ता.प्र .बडुभाऊ इंगोले { कारंजा हुंकार }
केद्रसरकारने घोषीत केलेल्या लॉकडाऊन ला ४५ दिवस ऊलटुन गेल्यानंतरही करोनामुले बेघर खायला काहीही नसलेल्या गोरगरीबा प्रती केद्र सरकार व राज्य सरकार गंभिर नसुन गेल्या ४५ दिवसापासुन मजुरांना वार्यावर सोडुन देशातील राज्यातील आरोग्यासाठी लढणार्या सरकारला दुरदृष्टीचा अभाव दिसत असुन गोरगरीब मजुर भुकेपाई ऊपासमारी मुले शेकडो की मी पैदल जाताना दिसत आहेत त्यात त्याना धड़ रोडवर जाऊँ दिल्या जात नाही म्हणुन हे लोक मजबुरीने रेल्वे रुडाच्या मार्गाने जात आहे ना खाण्याला भाकरी ना पैसा अशा बेभान अवस्थेत हे गरीब असुन अनेकानी आपल्याला मरायचे तर घरात्या वाटेवर मरन यावे अशा भुमिकेत असल्याचे अनेकानी त्याना विचारलेल्या प्रश्नाच्या ऊत्तरात सागत असल्याचे दिसते . या गरीब मजुरांचा सरकारवरील विस्वास ऊडाला असुन सरकारने त्याना न्याय देण्याची मागणी बसपा प्रदेक्षअध्यक्ष अँड संदिप ताजने यांनी एका प्रसिध्दीप्रत्रकाब्दारे केली आहे .महाराष्ट राज्याला मोठ्या संतपंरपरेता वारसा लाभला असुन या सर्व संत महापुरुषाचा वैचारीक वारसा आहे या सर्व संतमहापुरुषानी राज्यातील गोरगरीब जनतेला जगविण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे त्या पंरपंरेला मुख्यमंत्र्यांनी जपण्याची गरज असुन परराज्यातील मजुरास सोबत च राज्यातील अटकुन पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोचऊन प्रत्यक कुटुबाला १०००० रुपयाची आर्थीक मद्दत द्यावी व त्याचा जगण्याला आधार द्यावा अशी मागणी केली आहे .तसेच महाराष्ट समाजकल्यान विभागाने एस सी एस टी ओबीसी विद्यार्थी ना त्याची शिसीवृती विद्यावेतन स्वाधार योजनेचे पैसे तात्काल त्याच्या खात्यात जमा करावे
व औरंगाबाद सारख्या प्रकरानाची पुनरावृती होऊ नय यासाठी मजुराना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करावी असी मागणी केली आहे.
राज्यकर्ते माणुसकी जपण्यात अपयशी राज्यसरकार गरीबमजुराबाबात गंभीर नाही:- बसपा प्रदेक्षअध्यक्षअँड.संदिप ताजने.
• ankush kadu