खानापुर येथील सचिवाला गावात पाठवा त्याचे पाय धुण आरती करणार — गावातील नागरिक
कारंजा लाड { कारंजा हुंकार }दि .९ मे.
कारंजा तालुक्यातील ग्राम खानापुर येथील ग्रामसेवक हे गेल्या तीन महिण्यापासुन गावात न आल्याने गावातील नागरिक खुप ञस्त झाले आहे त्यामुळे अधिकारी यांनी त्या ग्रामसेवकाला गावात पाठवावे गावात आल्यावर त्या कामचुकांर ग्रामसेवकाचे गावातील नागरिक पाय धुण त्या ग्रामसेवकाची आरती करणार आहे .
सर्व देशात कोरोना या संसर्ग रोगाणे हाहाकार माजवला असताना सर्व अधिकारी व कर्मचारी हे आप आपले कर्तव्य पार पाडत आहे माञ खानापुर येथील सचिव हे माञ गेल्या तिन महिण्यापासुन गावात आले नसल्याचे गावकर्यांचे म्हणे आहे गावात शहरातील नागरिक दाखल होत आहे त्या नागरिकांची गैर सोय होत आहे काहि नागरिक आप आपल्या घरी राहत आहे याकडे ग्रामसेवकाचे दुर्लक्ष होत आहे कारण ग्रामसेवकाला हे माहित नाहीकी आपल्याकडे खानापुर हे गाव आहे की नाही त्याच प्रमाने गट विकास अधिकारी हे त्या ग्रामसेवकाला पाठिशी घालन्याचे काम करत असल्याचे बोले जात आहे त्याच प्रमाने जिल्हा प्रशासनही लक्ष द्यायला तयार नाही कोरोना सारख्या आजाराणे थ्थमान घातले आहे त्यात कारंजा शहरात डाॅ कांत याच्यां दवाखाण्यात खानापुर येथील दोन नागरिकांचा समावेश आहे माञ गावाचे सचिव यांनी याबाबत गभिर दिसत नाही त्यांना गावातील नागरिकांनी फोन लावला की माझी बद्दली करा असे सांगता याबाबत गटविकास अधिकारी यांना वारवार सांगुनही याकडे दुर्लक्ष करीत आहे या सर्व प्रकाराकडे गट विकास अधिकारी गंभिर नसल्याचे दिसुन येत आहे तरी मा. जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन ग्रामसेवकाला खानापुर येथे पाठवण्याची कपा करावी अशी मागणी गावकरी करत आहे