ग्रामसेवकांचे खानापुर वाशीयांना दर्शन .
तीन महिणे होते सतत गैहजर.
कारंजा लाड — कारंजा हुंकार दि.१५मे
कारंजा तालुक्यातील ग्राम खानापुर येथील ग्रामसेवक हे गेल्या तीन महिन्यापासुन खानापुर येथील नागरिकांना दर्शन झाले नव्हते पण दि.१५ मे.रोजी त्यांचे गावकर्यांना दर्शन झाले .
सविस्तर वत असे की गेल्या तीन महिन्यापासुन खानापुर येथील ग्रामसेवक संजय मनवर हे गावात आलेच नाही कोरोना सारख्या आजाराने हैदोश घातला असतानाही ग्रामसेवक गावात येतच नव्हते तर गावातील पन्नास टक्के नागरिकांना ग्रामसेवकाला पाहिले सुध्दा नाही त्यामुळे वांरवांर बातम्या प्रकाशीत केले नागरिकांनी लेखी व तोडी तक्रारी केल्या तरीही गटविकास अधिकारी यांना न जुमानता ग्रामसेवक हे तीन महिने गावात आले च नाही ग्रामसेवकाला याबाबत विचारले तर ते सांगतात की हे खानापुर गांव माझ्याकडे तातपुढता चार्ज असल्याचे सांगतात त्यामुळे त्यांना खानापुर या गावाचे देणे घेणे नाही हे यावरुण दिसुन येते परतु तीन महिण्याने होय ना पण ग्रामसेवकाने गावाला दर्शन दिले आणी अवघ्या दहा ते पधरा मिंटातच खानापुर या गावातुन ग्रामसेवकाने काढला पळ अशा ग्रामसेवकांनवर गटविकास अधिकारी येवढे मेहरबान का? असा प्रश्वन या निमीताने उपस्थित होत आहे
ग्रामसेवकांचे खानापुर वाशीयांना दर्शन . तीन महिणे होते सतत गैहजर.