काजळेश्वर येथील आर्थिक र्दुबल आदीवासी महिलांना गणेशपूरे परीवाराकडून मदत .
शिव भोजन सुरु करण्याची मागनी
काजळेश्वर उपाध्ये प्रतिनीधी नकुल उपाध्ये { कारंजा हुंकार } : सद्या कोरोणा विषाणूचे थैमानलगतच्या जील्ह्यात सुरु असतांना वाशिम कोरोणा मुक्त रहावा करीता लॉक डाऊन कडक राबविण्या हेतू संचारबंदी सुरु आहे . घरातच रहा या शासन प्रशासन आदेशान्वये येथील आदीवासी
आर्थिक दुर्बल महीलांवर उपासमारीची पाळी येऊ नये करीता त्यांना संचारबंदीच्या काळात आधार व्हावा करिता येथील जीप . माजी सदस्या सौ ज्योती ताई गणेशपूरे यांनी त्यांना धान्य वाटप करून दि .५ मे रोजी आधार दिला .वृत असे की सौ . ज्योती ताई गणेशपूरे यांनी दिलेल्या माहीतीनुसार येथील आदीवासी समाज लॉक डाऊनमुळे आपल्या पालात आहे उपजीवीकेचे दुसरे साधन नसतांना त्यांना दोन वेळचे जेवन मिळावे करीता त्यांनी आर्थिक दृष्या गरीबीमुळे त्यांची उपासमारी होऊ नये करीता त्यांना आपल्या निवासस्थानी गहू ;दाळ ;तांदूळ इत्यादीचे अनेक आदिवासी महिलांना
वाटप केले . त्यांची उपासमारी होऊ नये करीता शासनाने आदीवासी समाजाला आधार द्यावा अशी मागणी करीत शिव भोजन योजना गावात सुरु करावी अशीही मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे .सौज्योती ताई गणेशपूरे यांनी आदिवासी महिलांना आधार दिल्याबद्यल या गरीब परीस्थीतीच्या महीलांनी त्यांचे आभार मानले .
.