कारंजा डॉ कांत याच्या दवाखान्यात आलेला यवतमाळ जिल्ह्यातील रूग्ण निघाला कोरोनाग्रास्त
डॉ च्यासतर्कतेमुळे
करंजावासीयाचा पुढील धोका टळला
कारंजा लाड { कारंजा हुंकार }
कारंजा येथील डॉ कांत याच्या रूग्णालयात दी 4 मे रोजी एक रुग्ण उपचारासाठी आला त्याला तपासून डॉ कांत यानी सर्व विविध तपासण्या करायला लावल्या त्या त्याने केल्या त्यावरुन पुढील उपचारासाठी यव तमाळ येथे पाठविले तेथे तो रुग्न्न कोरोना ग्रस्त असल्याचे निदान दी 6 मई रोजी करण्यात आले या घटनेची माहिती प्रशासन मार्फत कारंजा येथे रितसर देण्यात आली या घटनेने कारंजाच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे
प्राप्त महीतीनुसार हा रुग्न्न कांत हॉस्पिटल येथे आल्यावर त्याच्या तपासण्या ज्या ठिकाणी ज़ाल्या त्या पथोलॉजी डॉ एक कर्मचारी जेथे एक्स रे काढला ते डॉ व डॉ अजय कांत सह दवाखान्यशी संबंत्धीत इतर 4 जणांना दी 7 मे रोजी सकाळी शासनाचे यंत्रणेच्य मार्गदर्शनात पुढील योग्य तपासणी साठी वाशिम जिल्हा समान्य रुग्णालय येथे नेण्यात आले आहे त्याच्या येनारया निदानवर पुढील परिस्थिती असनार आहे
कारंजाच्या या सर्व मन्डळीने जीव धोक्यात टाकुन रुग्ण सेवा केली व कारंजेकर व वाशिम जिल्हा वसियाचा धोका टाल्ण्यास मोलाचे सहकार्य केले त्याच्या सेवेला प्रणाम
या य वतमाळ जिल्ह्यातील रुग्णाला योग्य ठिकाणी पाठविणे हे जबाबदारीचे कार्य डॉ अजय कांत यानी पार पाडत वाशिम जिल्ह्या व कारंजा वसियाना एकप्रकारे सुरक्षित केले आहे अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा हौतआहे सर्व डॉ आपली रूग्ण सेवा योग्य रितीने पार पाडत असुं सतर्क आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे अशीही चर्च्या नागरिकात होत आहे
स
रुग्न्न य वत माळ जिल्ह्याची रेड zon ओलांडून ग्रिन zone मधे आला कसा?
सादर रुग्न हा सुशिक्षित असुंन पेशने शिक्षक आहे तरिही तो red zone मधून ग्रिन zone मधे आला कसा कोणाच्या आशीर्वादाने आला या बद्दल ही खमंग चर्चा होत आहे कर्त्व्यावर असणारे सर्व मा जिल्हाधिकारी याच्या व वरिस्थाच्या आदेशला डावलून असे प्रकार होत आहेत का याचीही शहनीशा होणे मह्त्वाचे ठरणार आहे *ग्रामीण पोलिसांच्या नेर तालुक्यातून येणाऱ्या चेक पोस्ट वर प्रश्न चिन्ह*
कारंजा लाड दि 7 प्रशासनाने जिल्हा बंदी केली असतांना सुध्दा ग्रामीण पोलिसांच्या आर्शिवादाने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाला यवतमाळ जिल्ह्यातून कारंजा तालुक्यात प्रवेश कसा काय दिला जातो यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यामुळे तालुक्याला कोरोना संसर्गाशी तोंड द्द्यावे लागत आहे. या सर्व प्रकाराला ग्रामीण पोलिसांच्या ग्रामीण भागात व तालुका सीमेवरील असलेल्या चेक पोस्ट जबाबदार असल्याचे चित्र यावरून पहायला मिळत आहे. परिणामी नेर तालुक्यातून कारंजात येणाऱ्या सर्व चेक पोस्ट बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
यवतमाळ जिल्हा हा रेड झोन असताना सुद्धा जिल्ह्यातील नेर तालुक्यातील कोरोना संसर्ग रुग्ण विना अत्याआवश्यक पास शिवाय कसा प्रवेश करू शकतो. या बाबत तर्क वितर्क लावल्या जात आहे. नेर तालुक्यातुन कारंजा तालुक्यात येणारे मार्ग दोनद मार्ग कारंजा व मनभा येवता मार्ग कारंजा, तसेच उंबर्ड बाजार जांब मार्ग कारंजा व सोमठाणा मार्ग कारंजा असे चार मार्ग असतांना या चारही ठिकाणी तालुका व जिल्हा सीमेच्या चेक पोस्ट असताना पोलीस असे कसे सोडतात असा प्रश्न निर्माण होत आहे. नेर तालुक्यातील रुग्णांना कारंजा तालुक्यात प्रवेश कोणाच्या आर्शिवादाने दिला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्या मुळे या रुगणाच्या प्रवेशासबंधी त्याच्या कडे पास आहे का तो कोणत्या कारणासाठी कारंजात आला त्याला कोणत्या डॉक्टर ने यवतमाळ जिल्हा सोडून कारंजात रेफर केले. या सर्व प्रकारची तपासणी करून
यवतमाळ जिल्ह्यातून नेर तालुक्यातून येणाऱ्या सर्व चेक पोस्टवर काम करणाऱ्यां व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.