सध्या ग्रामीण भागात होताय जिल्हा संचार बंदीचे उल्लंघन
मालेगाव प्रतिनीधी — दत्तात्रय शिंदे: {कारंजा हुंकार }
आज रोजी आपण पाहता आपल्या आजूबाजूचे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत काही ऑरेंज झोनमध्ये आहे पण आपण मात्र ग्रीनझोन कडे वाटचाल करतोय आपले प्रशासनही तितकेच सतर्क आहेत पोलीस प्रशासनाचा तहसील प्रशासन जिल्हा प्रशासन सर्वच बाबतीत एक्टिवआहेत
आज यांच्यामुळेच आपण ग्रीन झोन मध्ये आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल तर प्रशासनाच्या वतीने आणखी तडक उपायोजना करणे बंधनकारक आहे कारण आपण पाहत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत प्रत्येक गावांमध्ये कोणता ना कोणता पांदनरस्ता असतो असे पांदन रस्ते गावापासून सुरुवात होऊन जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत समाप्त होतात अनेक गावांना या पांदन रस्त्यावर द्वारे जोडले जातात शिवाय अनेक ग्रामपंचायतींमध्ये सध्या ग्रामसुरक्षा दल सुद्धा स्थापन नसल्यामुळे हे रस्ते जिल्ह्यासाठी धोकादायक होऊ शकतात
याची खबर घेणे तितकेच गरजेचे आहे आपला जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासनाच्यावतीने सर्व हव्यात्या उपायोजना दिवस-रात्र चालू आहेत पण सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामीण भागातल्या अनेक मजूर वर्ग बाहेर फसलेले आहेत व ते या ना त्या मार्गाने गावांमध्ये प्रवेश करत आहे कोणी आपल्या शेतात तर कोणी आपल्या घरांमध्ये वास्तव्यास असून ह्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोरणा-या महाभयंकर बिमारी ला हलक्याच घेत आहे पण आज एका व्यक्तीमुळे जिल्हा लाल धोका होने ही
काहीनव्यानेगोष्ट नाही अशा सीमा लगत रस्त्यांना जर चापबसवायचा असेल तर आपल्यालाही काही गोष्टी हिंगोली जिल्ह्यांमधून घ्यावे लागतील जसे की या चोर रस्त्याचा सर्रास वापर हे टुविलर वाले करत आहेत अशा। परिस्थितीमध्ये यावर उपाययोजना म्हणून सर्व पेट्रोल पंप धारकांना सूचना द्याव्या कि या विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पेट्रोलचा पुरवठा बंद करावा तसेच ग्रामीण भागामध्ये सर्रास सध्या पेट्रोलची विक्री होत असते प्रत्येक दुकानांमध्ये पाच लिटर दहा लिटर पेट्रोल सहज उपलब्ध होऊ शकते अशा लोकांना व सर्व नागरिकांना ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवा व काही रुग्णांना आपल्या जिल्हा अंतर्गत एक लिटर पेट्रोल पुरेसे हो ऊशकते तसेच डिझेलचे सुद्धा सर्व पेट्रोल पंप धारकांना नोटीस बजावून कोणत्याही व्यक्तीला एक लिटर च्यावर पेट्रोल देणे बंधन असायला हवे जर पेट्रोल डिझेल या गोष्टीवर नियंत्रण ठेवले तर पन्नास टक्के वाहतूक की आपोआप कमी होईल आणि याचा फायदा आपल्या व आपल्या जिल्ह्याला होऊ शकतो या गोष्टीवर नियंत्रण।
आणण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत तालुका पंचायत तसेच अनेक गावातील ग्रामस्थ व ग्राम सुरक्षा दलांना तशा सूचना द्याव्यात प्रत्येक गावच्या सरपंचांना कशात ताकीत द्या व्या ह्या
सर्व गोष्टी जर पाळल्या गेल्या तर आपण सुरक्षित राहू शकतो घरीच रहा सुरक्षित रहा