स्वंतञ ग्राम संघाच्या वतीने खेर्डा चेक पोस्टला ५०० मास्कचे वाटप.
कारंजा — ( कारंजा हुंकार )
कारंजा तालूक्यातील ग्राम खेर्डा बु । येथील स्वंतञ ग्राम संघाच्या ५००मास्क वितंरण करण्यात आले .आज १४ ऐप्रिल डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे निमीताने सर्वञ लाॅक डावुन व संचार बंदी असल्याने सर्वञ बदं चे वार्तावरण असल्याने दर वर्षी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उसाहात साजरी करत असतो पण यावषी तो खर्च टाळुन सर्वञच दान र्धम करत आहे त्यामुळे आपनही काहीतरी देण लागते म्हणुन डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत ने ५००मास्क स्वंतञ ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ शिला सुनिल उके आशा वर्कर दिक्षा विनोद लामसोंगे व गणेश मस्के यांनी हे कारंजा ग्रामीन पोलीस स्टेशर्नचे खेर्डा चेकपोस्ट कर्मचारी अधिकारी वर्ग
एम. के. राठोड ( विस्तार अधिकारी )
बी . एन . राऊत ( कृषी सहायक )
आणि पोलीस अधिवकारी वर्ग ASI माणीक पाटील PC काशिनाथ भिसे PC मंगेश महाजन सैनिक मनोज पिंपळे ह्या सर्व अधिकारांचा उपस्थितीत
स्वखर्चाने घरगुती पद्धतीने बनवलेले ५०० मास्क पोलीसाच्या स्वाधिन केले यामुळे परिसरात त्यांनी केलेल्या या उपक्रमाचे कव्तुक केले जात आहे