सोंन्याचे दागीने गहाण ठेऊन नागरिकांना किटचे केले वाटप
पिपंळगांव येथील सरपंचाचा उपक्रम
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
कारंजा तालूक्यातील पिपळगांव येथील सरपंच नेहमी काहितरी वेगळे करुण चर्चेत राहणारे (लोकसेवक) सरंपच दादाराव पाटिल बहुटे हे नेहमी गावाच्या विकासासाठी झटत राहतात गावात त्यांनी कधीही राजकारण केल नाही नेहमी समाज सेवा हेच त्याचे धोरण आहे त्याचाच एक भाग म्हणुन स्व:ताच्या बोटातील दोन सोन्याच्या आंगठ्या बुलठाणा अर्बण मध्ये गहाण ठेऊन गावातील नागरिकाना कोरोना संर्सगसारख्या आर्जारापासुन दुर ठेवण्यासाठी त्यानी १४० कुटुबियांना पुरेल ईतके किटचे साहीते यांनी
दि 13.4.20 रविवार सकाळी 8.00 वाजता मोफत सरपंच दादाराव बहुटे हस्ते वाटप करण्यात आले सदर सरपंच यांनी केलेला उपक्रम हा ईतर गावातील सरपंच यांना लाजवेल असा उपक्रम केला आहे त्यामुळे सर्वञ त्याचे कौतुक होत आहे