वृध्द कलावंतांना नियमित
मानधन देण्याची मागणी — संजय कडोळे
कारंजा लाड ( कारंजा हूंकार )
शासनाने वृद्ध कलावंतांना मानधन देणे ही योजना सुरू केली आहे मात्र तीन महिने मानधन येत नेसल्या चि खत मानधन योजने तील कलावंतांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार सध्या देशात तथा महाराष्ट्रात Corona या विषाणूने थैमान घातला आहे त्यामुळे महाराष्ट्रात या विषाणू चि लागन मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण देश lockdown आहे. संचारबंदी चा काळात घरातच रहावे लागत असल्याने काम धंदे बंद आहे. त्यामुळे कलावंतान वर उपासमारीचा वेड येत आहे.
तेव्हा संचारबंदी लक्षात घेता वृद्ध कलावंतांना मानधन मिळाले नाही तर त्याने संसाराचा गाडा हाकलावा कसा असा प्रश्न निर्माण होतो
करिता शासनाने वृद्ध कलावंतांना मानधन नियमित द्यावे अशी मागणी करंजा [लाड] येतील कलावंत :- संजय कडोळे [विदर्भ लोक कलावंत अध्यक्ष] यांनी शासनाकडे केली आहे.