सागर अंभोरे यांनी केले बिसलेरीचे वाटप
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
डाॅ बाबासाहेब आबेडकर जंयती निमीत 14 एप्रिल रोजी कारंजा शहरात कर्तव्यवर व्यस्त असलेल्या सर्व पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग व महसुल विभाग तथा नगर परिषद कर्मचारी यांचे साठी आवश्यक सेवा म्हणुन बिसलेरी पाण्याची व्यवस्था उपलब्ध केली . कर्मचारी कर्तव्यात असतील त्या ठिकाणी बिसलेरी पाणी वाटप समाजसेवक सागर राणा अंभोरे यांनी केले