धनज बु। पो.स्टे. मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
धनज प्रतिनीधी — अंकुश कथे
धनज बु।।....महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती धनज बु ।। पोलीस स्टेशन मध्ये साजरी करण्यात आली...या वेळेस महामानवच्या प्रतिमचे पूजन करून हारार्पण केले..तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले...