दिव्यांगांचा पाच टक्के निधी ग्रामपंचायतने वितरीत करावा
काजळेश्वर प्रहार तर्फे मागणी
काजळेश्वर उपाध्ये नकुल उपाध्ये कारंजा हुंकार
कोरोनामुळे राज्यात थैमान सुरू आहे . लोकडाऊन शासनाने जारी केले आहे . संचारबंदीच्या काळात सर्व लोक शासनाने सूचविल्याप्रमाणे घरात आहे . घर चालावेकरीता दिव्यांगाचा पाच टक्के निधी ग्रामपंचायतने दिव्यांग बांधवाना वितरीत करावा अशी मागणी
प्रहारतर्फे प्रदीप उपाध्ये यांनी केली आहे .
प्राप्त माहीतीनुसार प्रहार जनशक्ती पक्ष काजळेश्वरचे असेही
म्हणने आहे की लोक डाऊन मधे कामधंदे नसून घरात राहत असतांना
उपासमार होऊ नये करिता दिव्यांग
असहाय बेसहारा गरीबांना त्यांच्या पांच टक्के निधीतून धान्य गरजेच्या वस्तू तसेच आर्थिक मदत ग्रामपंचायत ने द्यावी व त्यांचा निधी तातडीने वाटप करावा अशी मागण प्रहार जनशक्ती पक्ष काजळेश्वरतफै
प्रदीप उपाध्ये : निरंजन भगत :जकीरोधीन मुल्ला !वैभव काकड : रामेश्वर बंड : महादेव
जाधव इत्यादींनी केली आहे .