कामरगांव येथे गावठी दारू जप्त, गुन्हा दाखल कामरगांव-( कारंजा हुंकार ) कोरोना संचारबंदी मध्ये पेट्रोलिंग करित असतांना व गोपनीय माहिती नुसार कामरगांव येथील इंदिरा नगर मध्ये गावठी दारू विक्री होत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार धाड टाकून २० लीटर गावठी दारू अंदाजे २००० रुपये जपत करून, एैनोदिन ऊर्फ अननु नजीमोदिन यांच्या विरुद्ध ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी. एस. आय. कपील मसके यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र राजगुरे,श्यामल ठाकुर, सुनील टाले करित आहे.
ब्रेकींग न्युज