अंपग ,विधवा,भुमिहीन गरजुना जिवनाआवश्यक वस्तुची कीट वाटप
कारंजा लाड :-बंडुभाऊ इंगोले कारंजा हुंकार
कारंजा लाड़ तालुक्यातील ग्राम वापटी कुपटी येथे कोरोना व्हायरस या साथीमुले गोरगरीब,भुमिहीन शेतमजुर अंपग,विधवाना भाजीपाला व जिवनाआवश्यक वस्तुची कीट युवा रुलर संस्था नागपुर या संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेली सामाजिक कार्यकर्ते हरीष बंलग ,बंडुभाऊ इंगोले ,तंटामुक्ती अध्यक्ष बाबुलाल शेजव ,उपसंरपंच राजेश मुंदे,आशा वर्षा कार्ड युवा रुलर संस्थेचे राहुल लव्हाले ,तथा संस्थेचे इतर कार्यकर्ता प्ामुख्याने ऊपस्थीत होते.यावेली युवा रुलर चे संचालक मा .दत्ता पाटील तहसीलदार मा. माजरे साहेब यांचे या सेवेबद्दल धन्यवाद व्यक्त करुन या वेहायरसचा मुक़ाबला करुन त्याला राज्यातुन हदेदपार करण्यासाठी चा संकल्प करुन राज्यसरकारच्या पाटीशी जनतेने खंबीरपणे ऊभे राहवे असे आवाहन हरीष बंलग यांनी केले ...या वाटप कार्यासाठी गावातील गावातील तरुनानी सेवा दिली ....
अंपग ,विधवा,भुमिहीन गरजुना जिवनाआवश्यक वस्तुची कीट वाटप