- काजळेश्वर येथील रेशनकार्डधारकांना विना अट रेशन द्या —विनोद उपाध्ये
काजळेश्वर उपाध्ये प्रतिनीधी —नकुल उपाध्ये (कारंजा हुंकार )
: वाशिम जील्हयातील हजारो केशरी राशन कार्डधारक सद्या मोफत रेशनपासून वंचीत आहेत . अन्तोदय व प्राधान्य कूटूंब यांना लाभ मिळत आहे मात्र कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूने राज्यात थैमान घातत्याने सर्व लोक लॉक डाऊन आहेत-त्यामुळे सामान्यमानुस घरात आहे अन्नधान्याची सुविधा रेशन दुकानामार्फत शासनाने केली मात्र विना अट ज्यांचेकडे राशन कार्ड आहे अशा सर्वांनाच मोफत राशन द्यावे अशी मागणी येथील सामाजिक
संघटणा राजे गृपचे प्रमुख विनोद पाटील उपाध्ये यांनी सर्व राशन कार्डधारकाचे वतीने शासनास केली आहे .
प्राप्त माहीती नुसार राज्याचे मा मुख्यमंत्र्यांनी कोरोणाचे संकट राज्यावर गडद होत असतांना राज्यातील जनतेला आवाहन केले केले की या संकटकाळात तुमी घरीच थांबा आम्ही तूमची जबाबदारी उचलू त्या प्रमाणे राज्य तथा केंद्र शासनाने रेशन दुकान मार्फत मोफत धान्य वाटप प्रत्येकी पांच किलो प्रमाने अन्तोदय तथा प्राधान्य शेतकरी म्हणजे पिवळे कार्डधारकांना केले त्यात मात्र केशरी कार्डधारक वंचित रहाले . तसेच अनेकाकडे रेशनकार्ड ही नाही अश्यांना आधार कार्ड गृहीत धरीत सर्वानाच या लॉक डाऊनच्या कसोटीच्या काळात तीन महीन्यासाठी विनाअट राशन द्यावे अशी मागणी येथील सामाजीक संघटणा राजे गृपचे प्रमूख विनोद पा . उपाध्ये यांनी गरजू नागरीकांतर्फे शासनास केली आहे .