गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनमध्ये साटे लोठेतर नाही ना ?.
कोरोनासारख्या भंयानक परिस्थितीत ग्रामसेवकांच्या दांड्या
बिडीओ ग्रामसेवकांनवर येवढे मेहरबान का .
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
कारंजा आणी मानोरा या दोन्ही तालुक्यातील काही प्रमानातील ग्रामसेवक हे ज्या गावात त्यांची निवड झाली त्या गावात जातच नसल्याचे दिसुन येत आहे .कोणतेही गाव म्हटले की सर्व प्रथम नाव समोर येते ते म्हणजे सरपंच आणी ग्रामसेवक कारण कोणतेही काम करायचे असल्यास ग्रामसेवकाला विश्वासात घेतल्याशिवाय काम होत नाही त्यामुळे शासनाचा कर्मचारी हा प्रतेक गावासाठी नेमलेला असतो आणी त्या ग्रामसेवकावर सर्व गावाची जबाबदारी असते पण आता कोरोना सारख्या आजाराणे थमान घातले असताना शासनाने संपूर्ण संचार बंदी चे आदेश लागु केले असताना जिल्हा शिल केला असल्याने गावात बाहेर जिल्हातून कोणताही नागरिक येवु नये याकरीता गाव पातळीवर ग्रामसेवक व सरपंच यांना याबाबत सूचना केल्या आहे परंतु त्या सुचने चे पालन करताना ग्रामसेवक दिसुन येत नाही तसेच काही ग्रामसेवक हे आपल्या कडे असलेल्या गावात फिरकुणही पाहत नाही याबाबत अनेकदा वर्तमान पञात बातम्या प्रकाशीत केल्या पण गेड्याचे कातडे आगावर घेऊन झोपलेल्या अधिकार्यांना अजुनही जाग आलेली दिसत नाही .याबाबतीत शासनाचे येवढे कठोर नियम असतानाही या ग्रामसेवकांना येवढे मोडे अभय कसे काय मिळत असावे असा प्रशन या निमीताने उपस्थित होत आहे याबाबत गटविकास अधिकारी यांच्यासोबत फोनवरुन माहीती घेतली असता पाहतो असे सांगण्यात येते परंतु पून्हा जेथे थे कोरोना सारखा आर्जार असताना कर्तव्यावर असनार्यांना अनेक कामचूकार अधिकार्यांवर मोठ्या प्रमानात कार्यवाही होताना दिसत आहे पन अनेक ग्रामसेवक हे गावात येतच नाही याबात अनेक तक्रारी गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्या परंतु आजपर्यत एकाही ग्रामसेवकावर कोनतीच कार्यवाही करण्यात आली नाही म्हणजे गटविकास अधिकारी आणी ग्रामसेवकांनध्ये साटे लोठे तर नाहीना ? असा प्रशन या निमीताने उपस्थित केला जात आहे
<no title>