पञकाराकडे लोक प्रतिनीधीचे दुर्लक्ष.
काही पञकारांना जिवनाशक वस्तुच्या किंटची गरज
कारंजा लाड — दि २६ ( कारंजा हुंकार )
संपुर्ण देशात कोरोना या आजाराने थ्थमान घातले असल्याने या कोरोनाला रोकण्यासाठी संचार बंदी लागु करण्यात आली आहे त्यामुळे सर्व जनजिवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे सर्वञ हाहातकार माजला असुन परिनामी नागरिकांनर उपास मारीची वेळ आली आहे त्याकरीता अनेक संघटना लोक प्रतिनीधी समोर येऊन जिवनाशक वस्तुची नागरिकाना वाटप करीत आहे .
गेल्या दोन महिण्यापासुन अव राञ झटनारा पञकार हा काही प्रमानात गरिब असुन त्या पञकाराकडे माञ कोणत्याही लोक प्रतिनीधीचे लक्ष दिसुन आले नाही पञकार हा देखील एक मानुसच आहे त्यालाही घर आणी स्वाताचे कुंटुबिय आहे त्यालाही दरोज खायला लागते आता कोरोनाचा संर्सग असल्याने हाताला काम नसल्याने सर्व नागरिक घरीच बसुन असल्याने अनेकांनवर उपास मारीची वेळ आली आहे त्या पञकाराकडे कोनाचेही लक्ष दिसुन येत नाही काम पडलेकी लोक पञकाराला फोन करुन माहीती विचारतात पन आता खरी वेल आहे पण कोणीही विचारत नाही की आपण कसे आहात काही मदत करी काय त्यामुळे काही गरजु पञकाराना जिवनाशक वस्तुची किट देण्यात यावी याकरीता लोक प्रतिनीधीनी समोर येऊन मदत करण्याची गरज आहे