पञकाराच्या सुरक्षासाठी तहसिदाराने केले सुरक्षा कीटंचे वाटप
कारंजा ( कारंजा हुंकार )
कारंजा लहसिल कार्यालयात आज सर्व पञकाराना तहसिलदार मांजरे साहेब यांच्या हस्ते पञकाराना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे .
सध्या लाॅक डावुन व संचार बंदीच्या काळात सर्व लोक घरात बसुन न्युज पेपर व टिवी पाहत आहे त्याकरीता लागनार्यां बातम्या करीता जिवाची परवा न घर दार सोडुन रोज बातम्यासाठी गाव पातळीवर व शहराच्या ठिकाणी राब राब फिरत आहे तेव्हा त्यांच्या सुरक्षा साठी कोणीही पुढे आले नाही त्यामुळे कारंजा चे कर्तेव्य दक्ष तहसिदार धिरज मांजरे सर्व पञकाराना सुरक्षा किटचे वाटप केले यावेळी तालुक्यातील पञकाराची मोठ्या प्रमानात उपस्थिती होती