सतिष मुन्दे यांच्यांकडु १००० मास्कचे वाटप
कारंजा लाड दि २३ कारंजा हुंकार
कारंजा तालुक्यातील कारंजा शहरातील रहिवाशी श्री सतिष पाटिल मुंन्दे यांनी लाॅक डावुन सुरु असुन आपन काहीतरी मदत करावी व आपल्याला काहीतरी देण लागते त्यामुळे नागरिकांचे कोरोना या संर्सग रोगापासुन मुक्त राहण्यासाठी सतिष पाटिल मुंन्दे यांनी १००० माॅस्क चे वेगवेगल्या ठिकांणी देण्यात आले ते पुढिल प्रमाने आहे भामदेवी ग्रामपंचायत
मध्ये 200 मॅक्स गावा मध्ये वाटप करण्याकरिता देण्यात आले तसेच धनज पोलीस स्टेशन मध्ये 300 मास्क भेट दिले त्याच प्रमाने हिवरा लाहे येथील पोलीस पाटील देविदास कवरे यांना २०० मास्क वाटण्यासाठी देण्यात आले त्याच प्रमाने तहसिदार साहेब तहसिल कार्यालय यांना ३०० माॅस्क देण्यात आले त्यांनी ही मदत केल्या बद्दल सर्वञ त्याचे कौतुक केल्या जात आहे सतिष मुन्दे यांनी केलेला हा उपक्रम ईतर नागरिकांनी ही करावा असे आवाहण सतिष पाटिल मुंन्दे यांनी केले आहे .