जानोरी येथे प्रत्येक कूटूंबाला सॅने टायसरकिटचे घरोघरी जाऊन ग्रामपंचायत तर्फे वाटप .
कोरोणा विषाणू पासून गावकऱ्यांचे रक्षण करणे हीच खबरदारी —
.जि.प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे .
काजळेश्वर उपाध्ये प्रतिनीधी नकुल उपाध्ये : येथून दोन की.मी. अंतरावर असलेल्या जानोरी पानगव्हान गट ग्रामपंचायत तर्फे देशावर आलेली कोवीड-१९ही महामारी असल्याने कोरोना विषाणू पासून ग्रामस्थांचे रक्षण व्हावे करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना खबरदारी म्हणून सॅनी टायझर कीट जानोरीचे १८०कूटूंब व पानगव्हान येथील १००कूटूंबाना देण्याचे ठरविले असून दि .२५एप्रील रोजी घरोघरी
ही कीट देण्याचे काम जी.प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे ;मा .सरपंच रमेश पाटील भिंगारे यांचे शुभहस्ते सुरु झाले प्राप्त माहीतील नुसार चौदाव्या
वित्त आयोगानुसार तथा जीपने पाठविला निधीचा उपयोग जानोरी पानगव्हानग्रामस्थांना व्हावा कोरोणा
विषाणू ची साखळी तोडण्यासाठी शासनाने सूचविलेले आदेश पाळीत जानोरी गट ग्रामपंचायत प्रत्यक्ष गावकऱ्यांच्या घरी जाऊन सोशल
डिस्टन्सीग ठेवत तोंडाला मास्क बांधून सॅनीटायझर कीटचे वाटप करीत आहे . प्रत्यक्ष घरोघरी जाऊन
सकाळी ८ते १२ वाजेपर्यन्तच्या वेळेत ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे ही बाब स्त्युत्य असल्याचे मत
जीप. सदस्य अशोकराव डोंगरदिवे
यांनी व्यक्त केले . ग्रामपंचायत सरपंच सौभारती ताई नितीन भींगारे माजी सरपंच रमेश पाटील भिंगारे उपसरपंच राहूल इंगळे वाटप कप प्रचारक अवी भिंगारे ;पोलीस पाटील विनोद पाटीलभिंगारे : तंटामुक्ती अध्यक्ष हभप .एकनाथ महाराज
भिंगारे ;ग्राम सचिव गजाननराव उपाध्ये ग्रा.प.पथक यांना सर्वानासहकार्य करणारे जीप सदस्य
अशोकराव डोंगरदिवे ग्रामस्यांना प्रत्येक कूटूंबाला सॅनिटायझर कीट वाटपात कर्तव्य बजावत आहे .