उपजिल्हा रुग्नालयातील कर्मचार्यांच्या रुग्णवाहीका सह अनिकेत भेलाडे यांचेवर गुन्हा दाखल
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
कारंजा तालुक्यातील कारंजा ग्रामीन पोलीस स्टेर्शन अर्तगत येत असलेल्या खेर्डा चेक पोस्ट वर वाहन तपासत असताना आरोपी अनिकेत अविनाश भेलाडे वय २० रा.मानिक नगर कारंजा ह्यातील नमुद आरोपी याने त्याच्या जवळील रुग्णवाहीका क्र MH 37 D 8448 हीला कोणताही परवाना नसताना कारंजा मुर्तिजापुर रोडवर फिरताना दिनांक २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास खेर्डा चेक पोस्टवर रुग्णवाहीका तपासनी केली असता वाहनाचे मुळ कागदपञ सोबत बाळगले नाही त्यामुळे मा जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केले त्यामुळे त्याचेवर कलम १८८ २६९ भदंवी १३० १७१ मोटर वाहन कायदा महाराष्ट कोवीड हे कलम ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे सदर रुग्नवाहीका धारकांना ३१ मार्च रोजी रुग्नवाहीकाचे ई पास काढण्यासाठी सांगीतले होते तरी रुग्नवाहीकांचा गोरक धंदा विना परवानगी सुरुच होता त्यामुळे अशा रुग्णवाहीकांवर कार्यवाही करण्यात येत आहे