कोयाळी बु. गावात जंतनाशक फवारणी
बेलखेडा :--दिनांक ११/४/२०२० (वार्ताहर) कोरोना संसर्ग जन्य आजाराला नेस्तनाबूत करण्यासाठी व अशा विषांनुचा प्रतीबंद करण्यासाठी . आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसचिव व्ही.डी.देव्हडे.यांनी गावकऱ्यांच्या वतीने मागणी नुसार गल्ली गल्लीने सॅनी टायझरची फवारणी प. समीती सद्दस परसराम वानखेडे.सरपंच अशोक भिसडे. पोलिस पाटील बालाजी भिसडे.तंटामुक्तीअध्यक्ष सिताराम वानखेडे.मद्दतनिस भिमबाई वानखेडे.आरोग्य उपकेंद्र सर्व कर्मचारी. ग्रा.प.सद्दस.यांनी सहकार्य केले आहे.ग्रा.प.च्या सहकार्याने फवारणी करण्यात आली आहे.