आमचे मोठे बंधू मूळ खानापूर येथील सध्यस्थित परभणीला वास्तव्यात असणारे श्री डॉ. अश्विन श्रीरंग कडु पाटील आणि डॉ. पाटील या नावाने प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ व आमचे मोठे बंधू हे सध्या स्थित जिल्हा रुग्णालय औरंगाबाद म्हणजेच आजचे संभाजी नगर या ठिकाणी कोरोना ग्रस्त रुग्णांना सेवा देत फ्रंट लाईन वॉरियर्स म्हणून काम करित आहेत. सर्व प्रथम दादा मला व आम्हा सर्व कडु परिवाराला तसेच संपूर्ण खानापूर ग्राम वासियांना तुझा सार्थ अभिमान आहे कि या जागतिक भयावह कोरोना संकटात तू आपल्या सेवेचा रथ अबाधित चालवत आहे आणि सर्व सुखसोयीं चा त्याग करून व परिवारा पासून दूर राहून या कोरोना बाधित रुग्णसेवेचा ध्यास व त्यांना लागणारी प्रॉपर ट्रीटमेंट वर काम करिता आहे. तुझ्या सोबत इतर डॉ. व स्टाफ यांना सोबत घेऊन काम करत आहेत आणि तुझ्या सोबत घरचे सर्व जण तुझ्या काळजी सोबत तुला तुझ्या कार्याला प्रोत्सहन व ऊर्जा देत आहेत, तुझ्या सोबत त्या सर्व सेवादेणाऱ्या देवदूतांना माझा व खानापूर ग्रामवासीयांचा तसेच सर्व कारंजा तालुक्यातील जनतेकडून मानाचा मुजरा.......तसेच आपल्या कार्याला निरंतर ऊर्जा, उत्साह, शक्ती मिळत राहो व आपले सर्वांचे आरोग्य अबाधित राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
आपल्याला मानाचा मुजरा.....🙏🙏🙏🙏