सरपंचाचा जनतेच्या आरोग्यासाठी पुढाकार
सर्वाच्या आरोग्यासाठी सदा कार्यरत
स्वखर्चाने कोरोना तपासनी कीट साठी एक पाऊल पुढे
प्रतिनीधी अशोक राऊत (कारंजा हुंकार )
मंगरुळपीर तालुक्यात आर्दश गाव घोटा येथे कोरोना सदिग्ध रूग्ण तपासणी साठी ग्रा. प. दिली वरील गण ची आॅडर . चार ते पाच दिवसामध्मे आॅडर मिळणार आहे. गण मिळाल्या नतर घोटा,पोघात गावातिल संपूर्ण नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहे. घोटा येथिल नागरीकांची तपासणी आरोग्य विभाग पोटी उपकेंद्र मधिल कार्यरत डाॅ. पूनम वानखडे करणार तर पोघात येथिल नागरीकांची तपासणी आरोग्य विभाग उपकेद्र पेडगाव येथिल कार्यरत .डाॅ .सूजाता भगत यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. हि कोरोना रूग्ण तपासणी मशिन गावंचे सरपंच नंदू गावंडे यांनी स्वखर्चाने रूपये 10000 दहा हजार चा स्वताचे अकाऊंट मधिल चेक देऊन गावंचे आरोग्य चांगले राहावे व नागरीकांच्या मनातिल भिती दूर व्हावी म्हणून कोरोना तपासणी मशिन स्वता कडून ग्रा. प. ला उपलब्ध करून दिली.
कोरोनाला हलक्यावर घेवु नका
प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन न केल्यास त्याचे फळ खुप वाईट होईल यांचे भान असुद्या व सर्व सरपंचानी असाच पुढाकार घ्यावा असे आवाहनही यावेळेस त्यांनी केले आहे
रिपोर्टर अशोक राऊत मंगरुळपीर वाशिम
9175242251
9403284633