दोन लाखाच्या दैनन्दिन जिवनात लागणार्या वस्तु देऊन साजरी केली भिम जंयती
कारंजा लाड़ — (बंडुभाऊ इंगोले ) कारंजा हुंकार
तहसिल विभागात मंडल अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले देवानंद कटके आणि त्याचे सहकारी तलाठी भगत साहेब या दोघीनी ठरऊन प्रगति नगर मध्ये राहणारे संदिप वानखडे व प्रा सिध्दार्थ देवले यांना सागीतले आणि माध्यमिक शालेत कार्यरत असलेल्या संदिप वानखडे यानी पुढाकार घेऊन बुध्दीष्ट कर्मचारी लोकाचा जंयती सोहला नावाचा व्हॉटफँप ग्रुप बनविला आणि यावेली राज्यावर कोविड व्हायरस ने ग्रासले असुन राज्यात संचारबंदी लागु आसल्याने बाबासाहेब आंबेडकर जंयती आपल्या घरी च साजरी करावी म्हनुन मँसेस टाकले .आणि बाबासाहेबाना खरे अभिवादन करायचे असेल तर या जंयतीला कोणी गरीब भुकेने ऊपासी राहु नय यासाठी येत्याजंयतीला कमीत कमी ५०० रुपयाची देनगी देऊन त्यांना अभिवादन कराव असा मँसेस करुन आवाहन केले .आणि त्याला समाजातील अनेकांनी प्रोत्साहन दिले पाहता पाहता चार दितलात जवलपास दिड दोन लाख जमा झालेत आणि स्थानिक तहसीलदार माजरे साहेब षांच्या मार्गदर्शनात अनेक गावात गरजुना गव्हु तांदुल, तेल , हल्दी , मिर्ची दोन साबन अशा २८० कीट तैयार करुन कामरगाव सर्कल मधील अनेक गावात गरजुना दिलेला हा आधार हाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आंदराजली अर्पन करुन नवा आदर्श निर्माण केला .या कार्यास जेष्ठ मार्गदर्शक रा.ना अंभोरे कीशोर मानकर ,प्रदीप बागले , , तिजय सोनेने ,तलाठी राहुल वरघट , तलाठी जंयत कांबले , ढेरे ,अनिल महाजन ,मनवर,पी .एम.भगत अशा अनेक बुध्दिष्ट कर्मचार्यानी सहभाग घेऊन नवा आदर्श निर्माण केला त्यामुले या कार्याची सर्व दुर चर्चा होत आहे .