लॉकडाउन काळात सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे अधिकाऱ्यांना पुरवतात लेमन ट्री
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )दि.17 कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 22 मार्च पासून ते 3 मे पर्यत लॉक डाउन घोषित करण्यात आले. परिणामी चहा टपरी दुकान बंद झाल्याने काम करणाऱ्या अधीकारी व कर्मचाऱ्याची चहाविना पंचाईत झाली. मात्र कारंजा येथील सामाजिक कार्यकते छगन वाघमारे गेल्या 23 मार्च पासून आज पर्यत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लेमन टी पुरविण्याच काम करीत आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 22 मार्च पासून ते 3 मे पर्यत लॉक डाउन घोषित करण्यात आले. परिणामी चहा टपरी दुकान बंद झाल्याने काम करणाऱ्या अधीकारी व कर्मचाऱ्याच
लॉकडाउन च्या काळात पोलीस, महसूल, नगर परिषद, आरोग्य यंत्रणा तसेच सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवक यांना गेल्या एक महिन्यापासून लेमन टी मोफत वाटप करण्यात येत आहे. कारण सर्व टपरी व कॅन्टीग बंद असल्याने चहा घेण्याची अडचण होत असल्याने त्यांना चहा पुरवण्याच काम करत आहे.