वारीअर्स ऑफ़ अशोका ग्रुप वापटी च्या वतीने जिवनाशक वस्तुचे वाटप
कारंजा लाड ( कारंजा हुंकार ) कारंजा तालुक्यातील ग्रा वापटी कुपटी येथे वारीअर्स आॅफ अशोका ग्रुप च्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर जंयती निमीत्त छतीसगड येथील मजुरांना जिवना आवश्यक वस्तु ज्याम्ध्ये ५कीलो गहु ,५ कीलो तांदुड , साखर चहापत्ती,मिठ,मिर्ची पावडर,हल्दी पावडर अशा जिवनाआवश्यक वस्तुची कीट सुमारे ८० मजुराना देऊन डॉ बाबासाह्ब आंबेडकर यांच्या जयतीची वर्गनी खर्ची घालुन कुठलाही फ़ोटो न घेता एक आदर्श निर्माण केला ...यावेली वारीअर्स ग्रुप चे बंडुभाऊ इंगोले , संजय खडसे, राहुल वानखडे,अविनाश खडसे,भास्कर खडसे ,प्रविन बोलके ,रुपेश सुर्वे ,आशिष खडसे हे तर वापटीचे माजी संरपंच अशोक पाटील टाके,सरपंच हरीषभाऊ बंलग,माजी ऊपसरपंच श्रीरामजी शेजव,ग्रा.प.सदस्य रवी शेजव सामाजीक कार्यकर्ते संतोष पाटील टाके आदीनी ऊपस्तीथी होती. हे सर्व मजुर लॉकडाऊनमुले गावातील मिलेल ते काम करुन ऊदरनिर्वाह करीत असुन यांच्या सोबत लहान लहान मुले ,वृध्द महीला पुरुष आहेत .त्याना ही साहीत्याची कीट दिल्याने ग्रुपच्या सभासद नी समाधान व्यक्त केले..ह्यासाठी गावातुन वर्गनी गोडा करण्यासाठी सर्व वारीअर्स ग्रुप सभासदानी परीश्रम घेतले... यावेली कोणताही फोटो न घेता साहित्य वाटप करण्यात आले आणि शासनाच्या सर्व निकस नियमाचे पालन करण्यात आले.