कोरोना संसर्गजन्य रोग मुक्त गाव करीता किंटचे वाटप.
दादाराव पां.बहुटे सरपंच
कारंजा तालूक्यातील नेहमी काहितरी वेगळे करुण चर्चेत राहणारे (लोकसेवक) सरंपच दादाराव पाटिल बहुटे हे नेहमी गावाच्या विकासासाठी नेहणी झटत राहतात गावात त्यांनी कधीही राजकारण केल नाही नेहमी समाज सेवा हेच त्याचे धोरण आहे त्याचाच एक भाग म्हणुन स्व:ताच्या बोटातील दोन सोन्याच्या आंगठी गहाण ठेऊन गावातील नागरिकाना कोरोना संर्सगसारख्या आर्जारापासुन दुर ठेवण्यासाठी त्यानी १४० कुटुबियांना पुरेल ईतके किटचे साहीते यांनी
ऊदयाला दि 12.4.20 रविवार सकाळी 8.00 वाजता मोफत वाटप श्री. जाधव साहेब ठाणेदार धनज बु यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे