वाहन धारकांवर धनज पोलिसांची करावाई..
धनज बु. प्रतिनीधी — अंकुश कथे
लॉक डॉऊनच्या काळात काम नसतानाही घराबाहेर पडणाऱ्या 20 जणांविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवसस्थापन व रोग अधिनयमानुसार गुन्हा दाखल करून मोटारसायकली जप्त करण्यात आल्या...कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रमाणवर आळा घालण्यासाठी लॉक डॉऊन करण्यात आले आहे. तसेच लोकांना घरात च राहण्याचे आवाहन शासन ने केले असून सुद्धा...काही महारथी मात्र बिनदस्त जीवण्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाहेर फिरताना दिसून येत आहे...याच पार्श्व भूमीवर धनज पोलिसांनी या वाहन धारकांवर कारवाई केली आहे.....लॉक डॉऊन चे नियम मोडून अशा प्रकारे रासरोजपणे फिरणाऱ्यांवर धनज पोलिसांना अशा प्रकारे कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे...तरी काम नसतांना कोणी घरा बाहेर पडू नये ..असे आव्हान ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी केली आहे...