कारंजा उपजिल्हा रुग्नालयात सुविधेचा अभाव
डाॅकटराना सुरक्षा किट आणी तापमान गणही नाही .
वांरवार मागणी करुणही साहीत्ये मिळत नसल्याचा डाॅटराचा आरोप .
कारंजा लाड —( कारंजा हुंकार )
कोरोना सारख्या आजाराने संपुर्ण देशात थय्यमान घातले असताना त्या आजारावर उपचार करणार्यां कारंजा उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या रुग्नालयात डाॅटराना कोणत्याही प्रकारची सुविधा या रुग्नालयात दिसुन येत नाही .
कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी शासन मोठ्या प्रमानात उपाययोजना करत असताना कारंजा रुग्नालयात सुविधेचा अभाव असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे कारंजा उपजिल्हा रुग्नालयात बाहेर गावरुण पेशेन्ड आल तर त्याना तपासण्याकरीता कोणतेही साधन नसल्याने त्याना दाहा फूटावरुण विचार पुस केले जाते व गावात फिरु नये घरी बसुन राहण्याचि सल्ला दिला जातो अशाच प्रकार १६ ऐप्रिल रोजी पुना ,सुरत ,अकोला ,आदिलाबाद वरुन आलेल्या १८ नागरिक तपासनीसांठी आले असता त्यांना ही दाहा फुटावरुनच तपासण्यात आहे त्यामुळे त्यांना कोरोनाची लागन आहे की नाही हे सांगता येत नाही .जर एखाद्याला नाकरिकाला कोरोना ची लागन झाल्यास या रुग्नालयात तपासनीच केली जात नसेल तर त्या नागरिकांपासुन पुर्ण गावात लागण झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा वरीष्ठाणी याकडे लक्ष देऊन कारंजा उपजिल्हा रुग्नालयात साहीत्ये उपलब्द करुन देण्यात यावे अशी मागनी जोर धरत आहे.
सदर प्रकरणाबाबत आमचे प्रतिनीधीनी फोन वरुन माहिती विचारली असता जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ अंबादास सोनटक्के यांनी सांगीतले की कारंजा उपजिल्हा रुग्नालयात एकही कोरोनाचा पेशट नसल्याने व तेथे कोरोना वार्ड नसल्याने तेथील डाॅकटराना शुरक्षा किंटची आवशकता नाही तसेच वाशीमला जिल्हा रुग्नालय असल्याने कारंजा वरुन पेर्शट वाशीमला पाठवावे
जिल्हा शल्य चिकीत्सक
डाॅ अंबादास सोनटक्के