घराघरात स्कीप कोरोना
उपक्रम राबवा सागर गुल्हाने यांचे व्यायाम पटुंना आवाहन
मंगरुळपीर प्रतिनीधी अशोक राऊत ( कारंजा हुंकार )
मंगरुळपीर येथील शिवछञपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने यांनी व्यायाम पटुंना आव्हान केले आहे की लॉकडाऊनमुले कुठल्याही प्रकारचा व्यायाम हालचाली व्यायामशाळा अथवा क्रीडांगणवर जाऊन करता येणार नाही त्यामुळे घर बसला व्यायाम करता यावा या साठी क्रिडा व युवक मंत्रालयानी स्कीप कोरोना हा उपक्रम हाती घेतला आहे प्रत्येकाने आपले शरीर निरोगी आनंदायी राहावे या साठी दोरीवच्या उड्या म्हणजेच स्किप कोरोना हा उपक्रम आपापल्या घरात करावा असा संदेश केंद्रीय क्रिडा व युवक मंत्रीलयाने दिला असलायची माहिती सागर गुल्हाने शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य यांनी.प्रतीनीधीशी... शी बोलताना दिली
दोरी वरच्या उड्या एक उत्तम व्यायाम प्रकार आहे तो लहानपणी प्रत्येकाने केलेला असतो मोठे झाल्यावर ही या व्यायामला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी व कोरोना सारख्या आजारात अपना आपले कुटूंब सुरक्षित ठेवण्यासाठी घरी दररोज दोरी वरच्या उड्या मारणे खुप आनंदायी ठरु शकते दोरीवरच्या उड्या मारल्याने वजन कमी होण्यासही मदत होते आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दोरी वरच्या उड्या हा उत्तम व्यायाम प्रकार आहे
उंची वाडवाची असेल शरीलाला वळणदार बनवाचे असेल वजन कमी करायचे असेल आपले शरीर चंचल व फिट राहण्यासाठी दोरी वरच्या उड्या अतिशय चांगला व्यायाम आहे दोरी वरच्या उड्या मारताना जास्त व्यायाम होतो तो म्हणजे पोटाच्या स्नायुच्या व्यायाम होतो दोरी वरच्या उड्या मध्ये पोटरी आणि पायाच्या पुढच्या बाजूचे स्नायु बळकट होण्यास मदत होते असा करूया सुटीचा सदूपयोग करुन ते अशा प्रकारची जनजाग्रुती करत आहे या ऊपक्रमाला जनते तुनही चांगला प्रतिसाद मिळत आहे