खानापुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
( कारंजा हुंकार ) कारंजा तालुक्यातील ग्राम खानापुर येथेल झोपड पट्टटी येथील बुध्द विहारात डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती सकाळी ९ वाजता. साजरी करण्यात आली.देशभर लाॅकडाऊन.व १४४ कलम _: संचारबंदी लागू असल्याने .सरकारचे धोरण पाळुन शैलेश उत्तमराव राऊत व रत्तनदिप देविदीस गजभिये . यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. व बुध्द विहार बंद करण्यात आले .शासनाच्या नियमांचे पालन करुन एकऐकाने . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.कोरोना आजारांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खानापुर येथे घराघरात साजरी करण्यात आली.धम्म उपासिका उपासकानी आपल्या घरीच बुद्ध गिते. भिमगिते वाजुन व. गाऊन आंनद व्यक्त केला.घराघरावर निळे झेंडे लावले.घरासमोर उपासिकांनी रांगोळी काढल्यातआल्या होत्या .शासनाचे नियमांचे पालन करुन खानापुर येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
.