वालई येथील सौरऊर्जेचे लाईट व बोरवेल बंद
ग्रा. प. चे दुर्लक्ष
कारंजा तालुक्यातील ग्राम वालई ग्रामपंचायतच्या बोगस कारभारामुळे गावकरी अंधारात आहे बारा सौरऊर्जेचे लाईट असुन त्या पैकी पाच लाईट गेल्या पंधरा ते वीस दिवसा पासुन बंद असल्याने गावातील नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे त्याच प्रमाने गावात पिण्याच्या पाण्याची बोरवेल मधिल मोटर आठ दिवसा आधी जङाली होती व ती दुरुस्ती करून बोर मध्ये टाकली आली होती व आज रोजी पुन्हा जङाली सद्या दिवसा लाॅकङाउन राञी अंधार व विषेश बाब कि जे बोरवेल आज रोजी बंद आहे त्या मुळे पिण्याच्या पाण्याची भिषण परिस्थिती निर्मान झाली आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊण गावातील संमशा निकाली काढण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनमधुन जोर धरत आहे