काजळेश्वर येथे सोशल डिस्टन्सींग ने
बँकेचे व्यवहार सुरू .
काजळेश्वर उपाध्ये प्रतिनीधी नकुल उपाध्ये : दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काजळेश्वर येथे पंतप्रधान गरीब योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना पैसा येत असल्याने तो काढण्यासाठी बँकेत गर्दी होऊ नये करीता बॅकेने केलेल्या सूचने नुसार खातेदारांनी सोशल डिस्टन्सींगचा वापर केला व शिस्तीचे पालन केले .
प्राप्त माहीतीनुसार कोरोणा विषाणूचा संसर्ग होऊ नये करीता बँकेत गर्दी करू नये सोशल डिस्टन्सींग पाळावे एका एकानेच यावे व विड्रॉल घ्यावा असे बँकेचे
शाखाधीकारी म्हस्के " बॅक कर्मचारी उमेशनिंबेकर यांना खातेदारांना सांगीतले आणि शिस्तीत खातेदारांनी
कोरोणा संसर्ग होऊ नये करीता
दक्षता घेतली .
कारंजा हुंकार