आता गुरुजी होणार रास्तभाव दुकान नियंञण अधिकारी — दिलीप रोकळे
कारंजा लाड प्रतिनीधी दिलीप रोकळे (कारंजा हुंकार ) :कोरोना विषाणू (कोविड 19) प्रादुभाव विषयाने जिल्हातील रास्तभाव दुकानावर धान्य वाटप सुरळीत होण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागा मार्फत सार्वजनीक वितरण प्रणाली अंतर्गत कार्डधारकाना P OS मशीनद्वारे कार्डधारकाची बायोमॅट्रीक पडताडणी करुन धान्य वस्तुचे नियमीत वाटप केले जाते परंतु कोरोना या विदेशी व्हाॅयरस अाजाराने देशाला मोठे संकट अाणले त्याचा सामना करण्यासाठी घरात राहणे हा एकच इलाज असल्याने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला घरात राहण्याचे आव्हान केले त्याला जनता सहकार्य करीत अाहे त्यामध्ये गरीब मजुर जनतेची या लाॅकडाउन दरम्यान उपासमारी होउ नये तसेच कोरोना विषाणुच्या पार्श्र्वभुमीवर लाभार्थ्याची बायोमॅट्रीक पडताडणी न करता रास्तभाव दुकानदाराने स्वताचे अाधार अधिप्रमाणीत करुन धान्य वाटपाची सुविधा लाॅकडाउन कालावधी संपेपर्यंत म्हणजे 3 मे 2020 पर्यंत उपलब्ध करुन दिलेली अाहे या पध्दतीद्बारे अन्न धान्याचे वाटप करतामा कुठलाही गेरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याचे रास्त भाव दुकानदाराना निर्देश दिलेले अाहेत
तरीही सध्या स्थितीत धान्य वितरणा बाबत बर्याच तक्रारी येत अाहेत. तेच लक्षात घेउन गावोगावी जाउन चौकशी करणे व कार्यवाही त्याचबरोबर नियमित पुरवठाचे कामकाज साभांळुन करणे अडचणीचे ठरत अाहे सध्या लॉकडॉउनच्या काळात शासनकडुन मोफत मिळत असलेले धान्य गरीब मजुराचे भुक भागविण्यसाठी त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रर्यत्न करीत अाहे त्याकरीता शासन अाता शिक्षक/ कर्मचारी यांची मदत घेणार अाहे सदर शिक्षक हे गावोगावी जाउन रास्तभाव धान्य वाटपावर नियंञण ठेवणार अाहे त्याकरीता त्यांना रास्तधान्य भाव व वाटपाचा चार्ट दिला जाणार अाहे त्यामध्ये मोफत मिळणारे धान्य याची सुद्धा माहीती राहणार अाहे असे अादेश मा. जिल्हाधिकारी वाशीम यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे शासन परिपञक प्रकरण क्रं. 56 /दि 17/3/2020 व 15/04/2020 नुसार दि. 16/04/2020 रोजी तहसिलदार
यांना अादेश दिले की संबधीत तहसिलदार यांनी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी यांचेशी संपर्क करुन शिक्षक / कर्मचारी नियुक्त करावे व नियुक्त कर्मचारी यांना रास्त भाव दुकानदाराचे वाटपाबाबत संपुर्ण मचहीतीचा चार्ट द्दावा शोसल डिस्टशिंगचे पालन करण्या करीता अाखणी करण्यासाठीची माहीती द्दावी जेणेकरून पंतप्रधानाचे अाव्हानाला सहकार्य होईल व कोरोनाला हरउ शकु व गरीब जनता घरात राहुन दोन वेळची भुक भागेल