धनज येथे बँक खातेदारा कडून सोशल डीस्टनसिंगच पालन
धनज प्रतिनीधी — अंकुश कथे कारंजा हुंकार
कारंजा;- कारंजा तालुक्यातील ग्राम धनज बु येथे सोशन डीस्टनचे पालन करत नसल्याबाबत कारंजा हूंकारणे एक बातमी प्रसारीत केली होती या बातमीची दखल धनज चे ठाणेदार यानी घेत सोशन डीस्टनचे पालन करताना नागरिक .ग्रामीण भागात सुध्दा लॉकडाऊन मुळे मागील काही दिवसांपासून कामकाजा सह व्यापार ठप्प असल्याने साधारण व्यवहार कसे करायचे या विवंचनेत डबघाईस आलेल्या धनज व परिसरातील नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .
वाशिम जिल्ह्यातील धनज येथील बँकेत जमा असलेली रोख रक्कम काढण्यासाठी ग्राहक सर्व नियमांची पालन करितांना नागरिक दिसत आहे.त्यामुळे बँकेत झुंबर होताना दिसत नाही धनज येथील पोलीस ठाणेदार मा.श्री . जाधव साहेब त्यांच्यामुळे धनज येथे बँक ग्राहकांना सोशल डिस्टनची पालन करतांना नागरिक दिसून येत आहे बँकेमध्ये कुठल्या प्रकारची गर्दी कमी करण्यासाठी मा. श्री. मेजर रवी राठोड, सुनील वाणी , तसेच रामचौरे विशेष सहकार्य करत दिसून येत आहे....