डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
पाण्याची बिसलेरीचे वाटप
सागर अंभोरे
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
डाॅ बाबासाहेब आबेडकर जंयती निमीत 14 एप्रिल रोजी कारंजा शहरात कर्तव्यवर व्यस्त असलेल्या सर्व पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग व महसुल विभाग तथा नगर परिषद कर्मचारी यांचे साठी आवश्यक सेवा म्हणुन बिसलेरी पाण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. कर्मचारी कर्तव्यात असतील त्या ठिकाणी बिसलेरी पाणी उपलब्ध असणार आहे. असे समाजसेवक सागर राणा अंभोरे यांनी सांगीतले
ब्रेकींग न्युज