खानापुर मोझर वाशीम जिल्हाची सिमा सुरु
नागरिकांची ये— जा वाढली .
कारंजा लाड ( कारंजा हुंकार )
कारंजा तालुक्यातील ग्राम खानापुर हे गाव वाशीम जिल्हाच्या सिमेवर असुन गेल्या महिण्यात जिल्हा सिल करण्यात आला तेव्हा सर्वञ जिल्हाच्या सिमा बंद करण्यात आल्या होत्या त्यानुसार खानापुर मोझर वाशीम अकोला जिल्हाची सिमा सिल करण्यात आली होती .त्यामुळे बाहेर जिल्हातुन येनारी वाहतुक बंद करण्यात आली होती पण १९ एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तीने खानापुर मोझर जिल्हाची सिमा असलेल्या ठिकाणचे बैल गाडी व लाकडे फेकुण सिल केलेली सिमा सुरु केले त्यामुळे अकोला जिल्हातुन दोरोज ३० ते ५० लोक खानापुर गावातुन वाशीम जिल्हात येत आहे तसेच वाशीम जिल्हातील नागरिक अकोला जिल्हात येजा करीत आहे सर्वञ जिल्हाच्या सिमा बंद असल्याने खानापुर या गावाची सिमा सुरु झाल्याने अकोला जिल्हात मोठ्या प्रमानात कोरोना चा संर्सग मोठ्या प्रमानात असुन त्याच जिल्हातील लोक वाशीम जिल्हात येत आहे तेव्हा संमधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय
खानापुर मोझर वाशीम जिल्हाची सिमा सुरु