नगरपंचायत कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत उर्मट वागणूक..
विकायला आणले ला कांदा दिला रस्त्यावर फेकून दिल्याचा आरोप..
मानोरा- कारखेडा ता. मानोरा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रदीप देशमुख यांनी आपल्या शेतमालास (कांदा) मानोरा येथे सकाळी संचार संचारबंदी दरम्यान ठरवून दिलेल्या वेळेमध्ये विकायला आणला असता नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांनी इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कांदे विकू नयेत या व इतर उर्मट भाषेचा प्रयोग करून संबंधित शेतकऱ्याचा अपमानास्पद वागणूक देऊन आपले कांदे आल्या हाती परत गावाला नेण्यास साध्य केले. शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे आरोप बाधित शेतकऱ्यांनी केले आहे. खांदे विकून दिल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित उर्मट कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची मागणी केली..